Poetry समुदाय
poetry समुदाय, गप्पा आणि चर्चा.
4.5 लाख व्यक्ती
4.5 लाख व्यक्ती
9महिने
INTJ
मेष
काव्यलेखनाचा एक छोटासा प्रयत्न....
एकाकी एकेक वाटेवर एक एकटा चालतो , एकाकी वाटेवरून क्षितिजाकडे एकटक पाहतो , ऐनवेळी एक वाटसरू डोळ्यांसमोर येतो , एव्हाना शांत असणारा ‘तो’ स्वतःशीच बोलतो... चला भेटला कोणीतरी , आता प्रवास सुखाचा होईल , चार गोष्टी बोलायला , कोणाची तरी सोबत होईल , चिंता नसेल अन् नसेल भीती , या एकाकी वाटेची , चिरडून... आणखी वाचा
1
0
2महिने
ISFP
धनु
एक तू एक मी

1
0
6महिने
INTJ
मेष
कुणीतरी सहजतेने जीवनी यावं , आणि मनात घर करावं , प्रेम केलं जिवापाड जिच्यावर , तिला इतक्यात कसं विसरावं ? एक सल मनात त्या नकोशा विरहाची , नकोशा त्या आठवणींची , एवढं उदार आहे का मन माझं की , कुणीतरी सहजतेने जीवनी यावं ?
4
0
8महिने
INTJ
मेष

4
0
2वर्ष
INFP
कुंभ
मी
बोरिंग कव्हर मध्ये लपलेली सुंदर कहाणी आहे मी, स्वप्न सुंदर आयुष्य रंगवणारा रंगकार आहे मी, कळण्यास कठीण मन माझे, समजलात तर, हृदयात गुंतणारा श्र्वास आहे मी...
3
2
2वर्ष
INFJ
मिथुन
आरशातला मी
मीच होतो उभा तेथे मलाच आरशात पाहताना पाहिले मी मलाच त्यात माझ्यावरच हसताना काय होते कारण त्या हसण्याचे कळेना दुःख एखादे लपविलेले की कीव स्वतः ची कळेना पाहत मग स्वतः ला मीच मला विचारले आता कोणत्या विचाराने पुन्हा तुला सतावले हसून पुन्हा गालात सांगितले मी स्वतः ला एवढेही का स्वतः बद्दल कळेही ना... आणखी वाचा
2
2
नवीन लोकांना भेटा
5,00,00,000+ डाऊनललोड्स