Boo

आम्ही प्रेमासाठी लढतो.

© 2024 Boo Enterprises, Inc.

Vinay Dubale
Vinay Dubale

5महिने

INFJ

मिथुन

5
4

आरशातला मी

मीच होतो उभा तेथे मलाच आरशात पाहताना पाहिले मी मलाच त्यात माझ्यावरच हसताना काय होते कारण त्या हसण्याचे कळेना दुःख एखादे लपविलेले की कीव स्वतः ची कळेना पाहत मग स्वतः ला मीच मला विचारले आता कोणत्या विचाराने पुन्हा तुला सतावले हसून पुन्हा गालात सांगितले मी स्वतः ला एवढेही का स्वतः बद्दल कळेही ना तुला विचार तुझे माझे थोडे का वेगळे आहेत जे जसे तुझे आहेत तेच तसेच माझे आहेत फक्त एकच आहे प्रश्न जो मला पडला आहे आरशातला मी खरा आहे की आरशात मला पाहणारा खरा आहे

1

1

टिप्पणी

Poetry समुदाय

poetry समुदाय, गप्पा आणि चर्चा.

सामील व्हा

1.9 लाख व्यक्ती

सर्वोत्तम
नवीन

अद्याप कोणत्याही टिप्पण्या नाहीत!

नवीन लोकांना भेटा

2,00,00,000+ डाऊनललोड्स

सामील व्हा